Celebrity Bought House In Young Age: 'या' कलाकारांनी लहान वयातच मारली मोठी मजल, झाले कोट्यावधींच्या घराचे मालक

जन्नत झुबेर ते जान्हवी कापूरपर्यंत अनेक कलाकार झाले मुंबईतील आलिशान घराचे मालक.
Celebrity
CelebritySaam Tv
Published on
Jannat Zubair
Jannat ZubairInstagram @jannatzubair29

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबेरला सर्वजण ओळखतात. जन्नतने काही दिवसांपूर्वी नवीन घर खरेदी केले आहे. तिच्या नवीन घराचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Ishaan Khatter
Ishaan KhatterInstagram @ishaankhatter

'धडक' फेम ईशान खट्टरने मुंबईतील वांद्रे भागात सी फेसिंग फ्लॅट खरेदी केला आहे. ईशान खट्टर हा शाहिद कपूरचा धाकटा भाऊ आहे.

Avneet Kaur
Avneet KaurInstagram @avneetkaur_13

टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरने लहान वयात स्वतःचे घर विकत घेतले आहे. घराव्यतिरिक्त अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी अनेक लक्झरी वस्तू देखील खरेदी केल्या आहेत.

Hansika Motwani
Hansika MotwaniInstagram @ihansika

अभिनेत्री हंसिका मोटवानी लहानपणापासूनच टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे. हंसिकाने तिच्या पालकांना मुंबईत एक आलिशान घर भेट दिले आहे.

Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram@janhvikapoor

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि रॉयल घराण्यातील मुलगी आहे, तिने नुकतेच मुंबईतील जुहू भागात तिच्या कमाईच्या जोरावर घर खरेदी केले आहे. या घराची किंमत 65 कोटी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com