Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी आणि झहीरने केलं रजिस्टर मॅरेज, पाहा लग्नाचे इनसाइड PHOTO

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal WeddingSocial Media
Published on
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal WeddingSocial Media

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल अखेर नवरा-बायको झाले. नुकताच त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal WeddingSocial Media

सोनाक्षी सिन्हाने आज आपला लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड झहीर इकबालसोबत रजिस्टर मॅरेज केले.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal WeddingSocial Media

सोनाक्षी आणि झहीरने आज कुटुंबीय आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये लग्न केले.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal WeddingSocial Media

मुंबईमध्ये रजिस्टर मॅरेज केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalSocial Media

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबालचा पहिला फोटो समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalSocial Media

सोनाक्षी ऑफ व्हाईट कलरची डिझायनर साडी आणि झहीरने व्हाइट कलरचा चिकनकारी कुर्ता-पायजमा परिधान केला होता.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalSocial Media

सिंपल लूकमध्ये दोघेही खूपच क्यूट दिसत होते. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalSocial Media

सोनाक्षी आणि झहीर लग्नामध्ये खूपच आनंदी होते. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना देखील प्रचंड आनंद झाला.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalSocial Media

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या फोटोंना पसंती देत चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com