बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या टॅलेंट, डान्स स्टेप्स आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते.
नोरा फतेही बॉलिवूडची 'दिलबर गर्ल' म्हणून ओळखली जाते. तिच्या सौंदर्याच्या प्रेमात अनेक चाहते आहेत.
बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी नोरा फतेहीने सात समुद्रपार प्रवास केला आणि मोठ्या संघर्ष केला.
नोरा फतेहीने आपल्या करिअरची सुरूवातच शून्यातून केली. आज नोरा फतेही हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या नोरा फतेहीने नुकताच सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे.
नोरा फतेहीने पिवळ्या रंगाचा शॉर्ट वनपीस घातला आहे. लाईट मेकअप मोकळे केस सोडून तिने लूक परिपूर्ण केला आहे.
स्विमिंग पूलच्या शेजारी बसून तर कधी उभं राहून नोराने स्टायलिश फोटोशूट केले आहे.
नोरा फतेहीच्या या फोटोंना ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.