Mithila Palkar
Mithila PalkarInstagram @mipalkarofficial

Mithila Palkar: गुलाबो! मिथिला पालकरचा बॉसी लूक, Photo पाहातच राहाल

Published on
Mithila Palkar
Mithila PalkarInstagram @mipalkarofficial

'वेब क्वीन' म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांची मनं जिंकते.

Mithila Palkar
Mithila PalkarInstagram @mipalkarofficial

मिथिला पालकर फक्त चित्रपट आणि वेबसीरिजमुळेच चर्चेत नसते तर ती तिच्या फोटोशूटमुळेही चर्चेत असते.

Mithila Palkar
Mithila PalkarInstagram @mipalkarofficial

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत ती प्रत्येक वेळी नवनवीन स्टायलिश फोटो शेअर करत असते.

Mithila Palkar
Mithila PalkarInstagram @mipalkarofficial

मिथिला पालकरच्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते.

Mithila Palkar
Mithila PalkarInstagram @mipalkarofficial

मिथिला पालकरने नुकताच पिंक कलरच्या ब्लेझर आणि ट्राऊजर पँटमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Mithila Palkar
Mithila PalkarInstagram @mipalkarofficial

मिथिलाने केसाचा बन, डार्क मेकअप, पिंक कलरची पर्स आणि पिंक कलरचे हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Mithila Palkar
Mithila PalkarInstagram @mipalkarofficial

मिथिलाचा हा बॉसी लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com