Kangana Ranaut : बहीण असावी तर कंगनासारखी, चुलत भावाला लग्नात दिलं खास गिफ्ट; पाहा PHOTO

Kangana Ranaut
Kangana Ranaut Gifts HomeInstagram/ @varunranaut
Published on
Kangana Ranaut
Kangana Ranaut Gifts HomeInstagram/ @kanganaranaut

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेची खासदार झाल्यापासून अभिनेत्री कंगना रणौत कमालीची चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut Gifts Home
Kangana Ranaut PhotosInstagram/ @kanganaranaut

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर सध्या कंगना आपल्या कुटुंबासोबत फावला वेळ घालवताना दिसत आहे.

Kangana Ranaut Gifts Home
Kangana Ranaut Brother WeddingInstagram/ @varunranaut

कंगनाच्या चुलत भाऊ वरूण रणौतचा लग्नसोहळा पार पडला. कंगनाने खास भावाला चंदिगढमध्ये अलिशान घर गिफ्ट केलेलं आहे.

Kangana Ranaut Gifts Home
Kangana Ranaut Brother Wedding Instagram/ @varunranaut

वरुण रणौतचं नुकतंच सीमाशी लग्न झालं. या खास प्रसंगी सर्व रणौत कुटुंबीय एकत्र जमले होते.

Kangana Ranaut Gifts Home
Kangana Ranaut And Family PhotosInstagram/ @varunranaut

कंगनाने वरुण- सीमाला दिलेल्या घरात सर्व कुटुंबीयांनी एकत्र वेळ घालवला. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सर्वच आनंदित दिसत आहेत.

Kangana Ranaut Gifts Home
Kangana Ranaut Brother WeddingInstagram/ @varunranaut

‘या अनमोल भेटीबद्दल कंगना दीदी धन्यवाद… आता चंदीगढमध्ये घर आहे.’ असं त्याने लिहिलं होतं.

Kangana Ranaut
Kangana Ranaut FashionInstagram/ @kanganaranaut

कंगनाने आणि तिच्या चुलत बहिणीने वरूण आणि अंजलीला घर गिफ्ट केलेलं आहे. दरम्यान, या घराची किंमत कळू शकलेली नाही.

Kangana Ranaut
Kangana Ranaut GlamourousInstagram/ @kanganaranaut

कंगना रणौत लवकरच तिने स्वतः दिग्दर्शन केलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com