Chhaava Advance Booking Collection : 'छावा'चा बोलबाला, प्रदर्शनापूर्वीच केली कोट्यवधींची कमाई, ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा किती?

Chhaava Advance Booking : 'छावा' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने रिलीज आधीच कोट्यवधींची कमाई केली आहे.
Chhaava Advance Booking
Chhaava Advance Booking CollectionSAAM TV
Published On
Chhaava'
Chhaava'instagram

'छावा'

'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.

budget
budgetinstagram

बजेट किती?

मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट जवळपास तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

Role
Roleinstagram

भूमिका

'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत.

Advance booking
Advance bookinginstagram

ॲडव्हान्स बुकिंग

'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाने आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री केली आहे.

collection
collectioninstagram

कलेक्शन किती?

मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 5 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Huge earnings
Huge earningsinstagram

छप्परफाड कमाई

'छावा' चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करणार असल्याचे दिसत आहे.

Release Date
Release Dateinstagram

रिलीज डेट

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Response to the film
Response to the filminstagram

चित्रपटाला प्रतिसाद

'छावा' चित्रपट चित्रपट हिंदीत एकूण 4 व्हर्जनमध्ये रिलीज होत असून त्याला 2D व्हर्जनमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com