Bigg Boss OTT Contestant : 'बिग बॉस ओटीटी'चे स्पर्धक होणार मालामाल; दर आठवड्याला छप्परफाड कमाई

Bigg Boss OTT: आवेज दरबार, अंजली अरोरा आणि महेश पुजारे हे सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक आहेत.
Bigg Bigg OTT Contestant Payment
Bigg Bigg OTT Contestant PaymentInstagram
Published On

Anjali Arora Get Highest Paid For Bigg Boss OTT: बिग बॉस ओटीटी'च्या नाव्ह्या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांची संभाव्य यादी जाहीर झाली आहे. तर या स्पर्धकांना किती मानधन मिळणार याची देखील सध्या चर्चा आहे.

'बिग बॉस ओटीटी'चे पहिले सीजन करण जोहरने होस्ट केले होते. तर हे सीजन वूटवर स्ट्रीम झाले होते. 'बिग बॉस ओटीटी'चे दुसरे सीजन जिओ सिनेमावर दाखविण्यात येणार आहे.

Bigg Bigg OTT Contestant Payment
HBD Gashmeer Mahajani : 'मुझको रानाजी माफ करना' गाण्यावर ताल धरत गश्मीरने केलं वाढदिवसाचं भन्नाट सेलिब्रेशन

अनेक दमदार स्पर्धक आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धकांना मिळणार माधनधान देखील तितिकच तगडं आहे. आवेज दरबार, अंजली अरोरा आणि महेश पुजारे हे सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक आहेत. प्रत्येक स्पर्धकाला दार आठवड्याला १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. (Latest Entertainment News)

'बिग बॉस'चा प्रत्येक सीजनमध्ये अनेक वादविवाद भांडण आणि कॉन्ट्रोव्हर्सी पाह्यला मिळते. हा सीजन देखील तितकाच धमाकेदार असणार असे दिसत आहे. या सीजनमध्ये कोणते स्पर्धक असणार याची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

Bigg Bigg OTT Contestant Payment
Dimple Kapadia Birthday: अवघ्या १६ वर्षी प्रसिद्ध झालेल्या डिंपल लग्नानंतर का गेल्या चित्रपटांपासून दूर? हे आहे कारण

आदित्य नारायण, सुनिधी चौहान, पूनम पांड्ये या नावांची सध्या चर्चा होत आहे. तसेच जिया खान अतिमहत्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेला अभिनेता सुरज पांचोली देखी या सिजनमध्ये दिसेल असे बोलले जात आहे.

सलमान खान पहिल्यांदा ''बिग बॉस ओटीटी' होस्ट करणार आहे. त्यामुळे हा ओटीटी शो सलमान खान कसा रंजक करणार हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com