Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या स्वीटीचा डेनिम स्टाईल लूक; किलर पोझने तुम्हीही व्हाल घायाळ

Actress
Shriya PilgaonkarInstagram
Published on
Beautiful Look
Shriya PilgaonkarInstagram

ग्लॅमरच्या दुनियेत हटके स्टाईलने कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री श्रिया पिळगावकर.

Denium Style
Shriya PilgaonkarInstagram

श्रियाचा २५ एप्रिल १९८९ रोजी जन्म झाला असून तिने फार कमी वयात सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार केली.

Photoshoot
Shriya PilgaonkarInstagram

श्रिया अभिनयासोबतच अभ्यासातही हुशार होती, तिने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून अभिनयाचा डिप्लोमा केला.

Look
Shriya PilgaonkarInstagram

अभिनयक्षेत्रात ‘एकुलती एक’ या चित्रपटातून श्रियाने अभिनयास सुरूवात केली. यानंतर वेगवेगळ्या मालिका , चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Actress
Shriya PilgaonkarInstagram

मिर्झापूर, ज गॉन गेम, गिल्टी माइंड्स, द ब्रोकन न्यूज, क्रॅकडाऊन या वेबसीरिजमध्ये श्रियाने भूमिका साकारल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com