Thane Crime: जुन्या वादातून ठाण्यात गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Thane News : ठाण्याच्या कळवा पूर्व स्टेशन रोड परिसरात मध्यरात्री हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
Thane Crime News
Thane Crime NewsSaam tv

ठाणे : ठाण्याच्या कळवा पूर्व या परिसरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या (Thane) सुमारास ही घटना घडली असून यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Thane Crime News
Nashik To Mumbai Long March: महाराष्ट्र राज्य ग्राम विकास रोजगार सेवक आक्रमक, नाशिक ते मुंबई पायी लाँग मार्च

ठाण्याच्या कळवा पूर्व स्टेशन रोड परिसरात मध्यरात्री हा गोळीबार (Crime News) झाल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेत एका व्यक्तीस गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. संदीप पुजारी असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्तीवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Thane Crime News
Sanjay Raut News: 'दरोड्याची पोलखोल करणार...' महा पत्रकार परिषदेआधी राऊतांचा हल्लाबोल; CM शिंदे, नार्वेकरांना थेट आव्हान

या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस (Police) करीत आहेत. तसेच सदरचा व्यक्ति कुठल्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता का? याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. मात्र आर्थिक देवाणघेवाण मधून सदरचा  प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com