Akola Crime News : अकाेला पाेलिसांचा गावठी दारु अड्ड्यावर छापा, दाेघांना अटक

Akola Latest Marathi News : या कारवाई दरम्यान २ लोकांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून दारु तयार करण्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
police charged two in illegal liquor case in akola
police charged two in illegal liquor case in akola saam tv

- अक्षय गवळी

Akola :

आलेगाव येथे सुरू असलेल्या हातभट्टी प्रकाराच्या दारु अड्ड्यावर पाेलिसांनी छापा टाकला. हा छापा अकोला पोलिसांनी टाकला. या छाप्यात पाेलिसांनी गावठी दारूचा अड्डाच उद्ध्वस्त करुन टाकला. पाेलिसांनी विनोद रतन जामकर आणि उकर्डा गोविंदा शिंदे यांना ताब्यात घेतले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अकोल्यातील पातुर तालुक्यातलं आलेगाव इथं मोठ्या प्रमाणात काढल्या जाणाऱ्या गावठी दारु हातभट्टी अड्डयांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान २ लोकांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून दारु तयार करण्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

police charged two in illegal liquor case in akola
Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'त शिवाजी सावंत- रणजितसिंह नाईक निंबाळकरांची अखेर दिलजमाई, शिवसैनिक 'कमळा'चा प्रचार करणार

ही कारवाई शनिवारी मध्यरात्री पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली. पाेलिसांनी गावठी दारुचा अड्डा पूर्णपणे उध्वस्त केला. पाेलिसांनी हातभट्टीचालकांना ताब्यात घेतले आहे. यासह दारू बनविन्याचे साहित्य नष्ट केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

police charged two in illegal liquor case in akola
उदयनराजेंना शरद पवारांनी मुलाप्रमाणे प्रेम दिलं, दडपशाही विराेधात लढणा-यांनी तुतारी हाती घ्यावी : सुप्रिया सुळे (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com