Amravati News
Amravati NewsSaam Digital

Amravati News : धक्कादायक! पोटच्या मुलानेच केली आईची हत्या, कारण ऐकून तळपायाची आग जाईल मस्तकात

Amravati Crime News : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी गावात धक्कादायक घटना घडली आहे. दारू प्यायला पैसे न दिल्याने पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केली आहे.
Published on

Amravati News

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी गावात धक्कादायक घटना घडली आहे. दारू प्यायला पैसे न दिल्याने पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केली आहे. गंगाबाई मोतीलाल जांबेकर यांची हत्या झाली असून मोतीलाल जांबेकर असं माथेफीरू मुलाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलाला अटक केली आहे.

गंगाबाई याच्या बँकेच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेची रक्कम जमा झाली होती. त्यातून आरोपी मुलाने दारू पिण्यासाठी शंभर रुपयाची मागणी केल, मात्र गंगाबाई यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पवनने घरातच असलेल्या काठी ने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंगाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati News
Amol Kolhe : संघर्षाची प्रेरणा या मातीतून मिळाली, मात्र..., संभाजी महाराज समाधीस्थळ विकास कार्यक्रमातून का निघून गेले अमोल कोल्हे?

विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन युवकांना 20 वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या तिघांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार इम्रान शेख रहेमान शेख (वय १९), चिंटू रमेश पाटील (वय २५) आणि दिनेश पवार (वय २१) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Amravati News
Beed Crime: बंदुकीचा धाक दाखवून कॅशियरला लुटले; मुख्य आरोपी अटकेत, ९ लाख रुपये जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com