Google Search Report: तवायफचा अर्थ काय? पाहा २०२४ मध्ये भारतात लोकांनी सर्वाधिक काय सर्च केलं?

Google Search Report: मनोरंजन, खेळ ते ताज्या घडामोडी आणि दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सर्च करण्यात आल्या आहेत.
Google Search
Google Searchsaam tv
Published On

दिवसातील कितीतरी वेळ आपण इंटरनेटवर घालवतो. यावेळी गुगलने २०२४ मध्ये भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी जाहीर केलीये. या यादीनुसार, भारतीयांनी या वर्षी गुगलवर सर्वात जास्त काय शोधलं हे समजलं आहे. यामध्ये मनोरंजन, खेळ ते ताज्या घडामोडी आणि दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सर्च करण्यात आल्या आहेत.

या यादीमध्ये आयपीएल, बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांचा समावेश होता. या वर्षी भारतीयांनी अझरबैजानला सर्वाधिक सर्च केलं आहे. लोकांनीही अनेक प्रकारच्या प्रश्नांचाही शोध घेतला. लोकांनी सर्वात जास्त काय शोधले ते जाणून घेऊया.

Google Search
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो मिळालेले पैसे 'या' ठिकाणी गुंतवा; भन्नाट रिटर्न्स मिळतील

२०२४ गुगलवर सर्वाधिक केले गेलेले सर्च

  • इंडियन प्रीमियर लीग (IPL)

  • टी-20 वर्ल्ड कप

  • भारतीय जनता पार्टी (BJP)

  • निवडणूक निकाल 2024

  • ऑलिम्पिक 2024

  • जास्त उष्णता

  • रतन टाटा

  • भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (INC)

  • प्रो कबड्डी लीग

  • इंडियन सुपर लीग

Google Search
Gold Price Today: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, लग्नाच्या सिझनमध्ये सोनं महाग; पाहा तुमच्या शहरातील दर

2024 सर्वाधिक सर्च केलेले सिनेमे

  • स्ट्री 2

  • कल्की 2898 एडी

  • 12वी फेल

  • लापता लेडीज

  • हनुमान

  • महाराजा

  • मंजुमल बॉयज

  • द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम

  • सालार

  • आवेशम

Google Search
Spam Calls: सर्वाधिक Spam Call मुंबई आणि दिल्लीमध्येच, डेटा काय सांगतो?

2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या सिरीज

  • हिरामंडी

  • मिर्झापूर

  • द लास्ट ऑफ अस

  • बिग बॉस 17

  • पंचायत

  • क्वीन ऑफ टियर्स

  • मॅरी माय हसबँड

  • कोटा फॅक्टरी

  • बिग बॉस 18

  • 3 बॉडी प्रॉब्लम

2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेली गाणी

  • नादानियां

  • हुस्न

  • इल्यूमिनाटी

  • कच्ची सीरा

  • ये तूने क्या किया

  • आज की रात

  • जो तुम मेरे हो

  • ये रातें ये

  • मौसम

  • आसा कूड़ा

  • माशा अल्ट्राफंक

2024 मध्ये सर्वाधिक शोधले गेलेले प्रश्न

  • ऑल आइज ऑन राफाहचा अर्थ

  • अकायचा अर्थ

  • गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा अर्थ

  • तवायफचा अर्थ

  • डिम्यूरचा अर्थ

  • पुकीचा अर्थ

  • स्टॅम्पिडचा अर्थ

  • मोये मोयेचा अर्थ

  • कॉन्सेकचा अर्थ

  • गुड फ्रायडे चा अर्थ

2024 मध्ये सर्वाधिक शोधलेली ठिकाणं

  • अझरबैजान

  • बाली

  • मनाली

  • कझाकिस्तान

  • जयपूर

  • जॉर्जिया

  • मलेशिया

  • अयोध्या

  • काश्मीर

  • दक्षिण गोवा

Google Search
Spam Calls: सर्वाधिक Spam Call मुंबई आणि दिल्लीमध्येच, डेटा काय सांगतो?

2024 मध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या व्यक्ती

  • विनेश फोगट

  • नितीश कुमार

  • चिराग पासवान

  • हार्दिक पंड्या

  • पवन कल्याण

  • शशांक सिंग

  • पूनम पांडे

  • राधिका मर्चंट

  • अभिषेक शर्मा

  • लक्ष्य सेन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com