

Gold Rate Today 24, 22 & 18 Carat : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत मार्केटमध्ये झालाय. शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ नोंदवणयात आली. सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हटले जाते, शेअर मार्केट अन् बाजारातील असंतुलनामुळे अनेक गुंतवणूकदारांकडून दागिन्यात गुंतवणूक केली जत आहे. त्याचाच परिणाम सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,६६० रुपयांवर पोहचलाय. शुक्रवारच्या तुलनेत दरामध्ये २८९ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात २६५ आणि १८ कॅरेटच्या दरात २१७ रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.
आजचे सोन्याचे दर काय ?
24 कॅरेट -
१ ग्रॅम - १५६६० रूपये - २८९ रूपयांनी महागले
१ तोळा - १५६६०० रूपये - २८९० रूपयांनी महागले
१० तोळे - १५६६००० रूपये - २८९०० रूपयांनी महागले
२२ कॅरेट -
१ ग्रॅम - ₹१४३५५ - २५६ रूपयांनी महागले
१ तोळा - ₹१४३५५० - २६५० रूपयांनी महागले
१० तोळे - ₹१४३५५०० - २६५०० रूपयांनी महागले
१८ कॅरेट -
१ ग्रॅम - ₹11745 - 217महागले
१ तोळा - ₹ 117450 - 2170 महागले
१० तोळे - ₹1174500 - 21700 महागले
२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६० | १ तोळा - ₹१,५६,६००
२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३५५ | १ तोळा - ₹१,४३,५५०
दिल्ली
२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६७५ | १ तोळा - ₹१,५६,७५०
२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३७० | १ तोळा - ₹१,४३,७००
चेन्नई
२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,७३१ | १ तोळा - ₹१,५७,३१०
२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,४२० | १ तोळा - ₹१,४४,२००
कोलकाता
२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६० | १ तोळा - ₹१,५६,६००
२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३५५ | १ तोळा - ₹१,४३,५५०
अहमदाबाद
२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६५ | १ तोळा - ₹१,५६,६५०
२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३६० | १ तोळा - ₹१,४३,६००
बेंगळुरू
२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६० | १ तोळा - ₹१,५६,६००
२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३५५ | १ तोळा - ₹१,४३,५५०
हैदराबाद
२४ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१५,६६० | १ तोळा - ₹१,५६,६००
२२ कॅरेट: १ ग्रॅम - ₹१४,३५५ | १ तोळा - ₹१,४३,५५०
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. जागतिक स्तरावरील वाढत्या अनिश्चितेमुळे सोन्याच्या किमती वाढ झाली आहे. नवीन व्यापार वादांच्या जोखमीमुळे जगभरातील वित्तीय बाजारपेठेत अस्वस्थता आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांकडून सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.