Subhadra Yojana: महिलांसाठी सरकारची खास योजना! महिन्याला मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभ्रदा योजना?

Subhadra Yojana For Women: सरकारने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. सुभ्रदा योजनेत महिलांन दरवर्षी १०,००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
subhadra yojana
subhadra yojanaSaam Tv
Published On

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारची महिलांसाठी सुभ्रदा योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये मिळणार आहे. ही योजना ५ वर्षांसाठी आहे.

subhadra yojana
Unified Pension Scheme : काय आहे यूनिफाइड पेन्शन स्कीम; योजनेचा लाभ केव्हापासून घेता येणार?

ओडिशा सरकारने ही योजना राबवली आहे. महिला सशक्तिकरणासाठी ही योजना राबवली आहे.या योजनेअंतर्गत २१ के ६० वर्षांपर्यंत महिलांना १०,००० रुपयांची मदत केली जाते. त्यांना दर वर्षाला १०,००० रुपयांची मदत केली जाईल. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवासाला म्हणजेच १७ सप्टेंबरला लाँच केली जाईल.

महिलांसाठीची ही योजना २०२४-२५ पासून २०२८-२९ पर्यंत सुरु असेल. या योजनेचे बजेट ५५,८२५ कोटी रपये आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंत असणे गरजेचे आहे. योजनेअंतर्गत उमेदवारांना सुभ्रदा क्रेडिट कार्डदेखील मिळणार आहे.

subhadra yojana
Government Scheme For Farmers : खुशखबर! शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात मिळणार तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंचे कर्ज; काय आहे केंद्र सरकारची नवी योजना? जाणून घ्या...

योजनेअंतर्गत महिलांना अंगनवाडी केंद्र, ब्लॉक ऑफिस, जनसेवा केंद्रात जाऊन अर्ज करावा लागेल. अंगणवाडीमध्ये महिलांसाठी मोफत फॉर्म देण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी महिला किंवा करदाते व्यक्ती अर्ज करु शकणार नाहीत.

subhadra yojana
Post Office Scheme: महिलांसाठी खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् २ वर्षात लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com