share market
share market today Saam tv

Share Market Today: शेअर मार्केटमध्ये अप-डाउन; आधी तेजी नंतर ढापकन आपटला

Share Market Today: शेअर मार्केटची सुरुवात चांगली झाली होती. सेन्सेक्स कालपेक्षा ५०० अंकांच्या वाढीने व्यव्हार करत होता. मात्र, १५ मिनिटांतच निफ्टी अन् सेन्सेक्स चांगलाच घसरला.
Published on

शेअर मार्केटची आज सुरुवात मोठ्या वाढीसह झाली होती. कुठेतरी सकारात्मक वाटत होते तेवढ्यात शेअर मार्केट धडामधुम आपटला आहे. सकाळी शेअर मार्केटमध्ये थोडी तेजी दिसत होती. मात्र, त्यानंतर शेअर मार्केटने सर्वांचेच टेन्शन वाढवले. बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंचे ३० शेअर्स जवळपास ५०० पेक्षा जास्त अकांनी उघडले होते. मात्र, १५ मिनिटांतच हे शेअर खाली आपटले.

आज सकाळी शेअर मार्केटच्या सुरुवातीलाच निप्टीदेखील तेजीत होती. मात्र, त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषनेनंतर शेअर मार्केट आपटला आहे.

सकाळी शेअर मार्केटमध्ये BSE Sensex हा ५०० पेक्षा जास्त अकांनी वाढून व्यव्हार करत होता. मात्र, काही वेळातच शेअर मार्केटने गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढवले आहे. आता सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल रंगामध्ये दिसत आहेत.

share market
Share Market Today : शेअर बाजारात वारं फिरलं, सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी घौडदौड; कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

१० शेअर्समध्ये तेजी

शेअर मार्केटमध्ये चढ-उतार सुरु आहेत तरीही रिलायन्स शेअर, टाटा मोटर्स शेअर्स, एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांनी वाढ आहे. तर मिडकॅपमधील कॅस्ट्रॉल इंडिया शेअर, हिंदुस्तान पेट्रोलियम अशा अनेक शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली.

या शेअर्समध्ये घसरण

आज भारती एअरटेल शेअर, टायटन, जुबीलफुड्स शेअर्स, मॅक्स हेल्थ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. या शेअर मार्केटच्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.

share market
Share Market : सलग १० व्या दिवशी शेअर बाजारात पडझड; डोनाल्ड ट्रम्प यांचा इफेक्ट कायम, आज कोणते शेअर ठरले टॉप गेनर्स?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com