LIC Kanyadan Policy: रोज १२१ रुपये गुंतवा अन् २७ लाख मिळवा; LIC च्या 'या' योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

LIC Kanyadan Policy For Girls: एलआयसीने मुलींसाठी खास कन्यादान पॉलिसी सुरु केली आहे. या योजनेत रोज फक्त १२१ रुपये गुंतवून लाखो रुपये मिळवू शकतात.
LIC Kanyadan Policy
LIC Kanyadan PolicySaam Tv
Published On

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. लहान लहान गुंतवणूक करुन तुम्ही जास्त पैसे पैसे मिळवू शकतात.एलआयसीने मुलींसाठी कन्यादान योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्हाला मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी पैसे गुंतवू शकतात.एलआयसी कन्यादान योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात कोणतीही चिंता करावी लागणार नाही.

LIC Kanyadan Policy
New Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना; पुढच्या महिन्यापासून होणार सुरू, काय मिळतील लाभ?

एलआयसी कन्यादान योजनेत तुमची मुलगी मोठी होईपर्यंत तुम्ही चांगला फंड जमा करु शकतात. या योजनेत दर दिवशी १२१ रुपये गुंतवणूक करु शकतात. म्हणजेच तुम्ही महिन्याला ३,६०० रुपये मिळतात. या योजनेत तुम्ही २५ वर्षात २७ लाख रुपये मिळणार आहेत.

एलआयसीच्या या योजनेत १३ ते २५ वयोगटात असताना मॅच्युरिटी पीरियड घेऊ शकतो. या योजनेत तुम्ही दोन वर्षांचे आहात आणि मुलीसाठी २५ वर्षाची होईपर्यंत १० लाख रुपयांचा एश्योर्ड प्लान घेता तर तुम्हाला रोज फक्त १२१ रुपये गुंतवावे लागणार आहेत. या योजनेत तुम्ही जर जास्त गुंतवणूक केली किंवा कमी केली तर त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

एलआयसी कन्यदान योजनेत अर्ज करणाऱ्या मुलींच्या वडिलांचे वय ३० वर्ष असावे. तसेच मुलीचे कमीत कमी वय एक वर्ष असावे. याचसोबत तुम्हाला टॅक्समध्येही बेनिफिट मिळतात. कलम80C अंतर्गत १.५० लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर टॅक्स भरावा लागत नाही. यामुळे सर्वांनाच फायदा होतो.

LIC Kanyadan Policy
Government Scheme: बोअरवेलसाठी सरकारकडून मदतीचा हात! शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान

जर या योजनेत कोणत्याही पॉलिसीधारकाचा चुकून मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मिळणार आहेत. मॅच्युरिटी पीरियड पूर्ण झाल्यानंतर २७ लाख रुपये मिळणार आहे.एलआयसी कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, इन्कम प्रूफ, पासपोर्ट साइज फोटो द्यावा लागणार आहे.

LIC Kanyadan Policy
eNAM Scheme: सब्सिडीत बळीराजाची नाही होणार फसवणूक; शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com