Ladli Behna Yojana: लाडकीचा हप्ता २५० रुपयांनी वाढणार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Ladli Behna Yojana Installment Increases: मध्य प्रदेश सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता लाडली बहना योजनेचा हप्ता २५० रुपयांनी वाढवला जाणार आहे.
Ladli Behna Yojana
Ladli Behna YojanaSaam Tv
Published On

महाराष्ट्र सरकारने जशी लाडकी बहीण योजना राबवली आहे. तशीच योजना इतर राज्य सरकारनेही राबवली आहे. मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी खास लाडली बहना योजना (Ladli Behna Yojana) राबवली आहे. या योजनेबाबत आता एमपी सरकारने मोठी घोषणा केली आहे. या योजनेत आता महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहे.

Ladli Behna Yojana
Ladki Bahin Yojana : तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही? ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा, अन्यथा...

मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh Government) या योजनेत महिलांना ३००० रुपये देण्याचे वचन दिले होते. त्या दृष्टीने आता सरकार पाऊल उचलत आहे. सरकारने सुरुवातीला १००० रुपये दिले होते. त्यानंतर हे पैसे पाठवून १२५० करण्यात आले आहे. त्यानंतर आता या योजनेचा निधी २५० रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. सरकार रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात अतिरिक्त २५० रुपये वाढवणार आहेत.

२०२८ पर्यंत ३००० रुपये देणार

मध्य प्रदेश सरकारने सांगितले की, २०२८ पर्यंत या योजनेचा हप्ता ३००० रुपये केला जाईल. या योजनेबाबतही अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे आता सरकारने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा निधी वाढवणार आहे. काँग्रेसने भाजपवर अनेक आरोप केले आहेत. भाजप त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत नसल्याचे सांगितलं आहे.

Ladli Behna Yojana
Ladki Bahin Yojana: फक्त 'लाडकी बहीण'च नव्हे तर महिलांसाठी खास ३ योजना, खटाखट पैसे येतात खात्यात

५ वर्षात देणार ३००० रुपये (MP Government Scheme)

याबाबत मोहन यादव यांनी सांगितले की, ते आपला संकल्प ५ वर्षात पूर्ण करणार आहे. त्यांनी सांगितले की, या योजनेत दरवर्षी पैसे वाढवले जाईल. दिवाळीला ही रक्कम १५०० दिले जातील. त्यानंतर २०२६,२०२७,२०२८ वर्षी पैसे वाढवले जातील.

Ladli Behna Yojana
Post Office Scheme : पैसा वसूल योजना! दिवसाला फक्त ५० रुपये खर्च करा अन् मिळवा ३५ लाखांचा परतावा, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com