Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचे ₹१५०० जमा; लाडकीला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा

Ladki Bahin Yojana December Installment Date: लाडकी बहीण योजनेचा नोव्हेबंरचा हप्ता जा झाला आहे. त्यानंतर नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा

डिसेंबरचे १५०० रुपये कधी येणार?

डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. मध्यंतरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जाच होते. परंतु फक्त एकाच महिन्याचे पैसे जमा झाले आहे.त्यामुळे महिलांचा हिरमोड झाला आहे. आता महिलांना पुढचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

लाडक्या बहि‍णींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana December Installment Date)

लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. लाडक्या बहि‍णींना १४ जानेवारीपूर्वी खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची काही दिवसात घोषणा होऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का? (Ladki Bahin Yojana December-January Installment May Come Together)

आता जानेवारी महिनादेखील सुरु झाला आहे. त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचेही अनेकजण बोलत आहेत. त्यामुळे दोन महिन्याचे पैसे महिलांना एकत्र मिळणार का याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: KYC ची मुदत संपली; ४५ लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार? तुमचंही नाव आहे का?

तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला की नाही? (Ladki Bahin Yojana November Installment Recieve Or Not)

लाडकी बहीण योजनेत कालपासून नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे. अनेक महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. परंतु येत्या काही दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. परंतु पुढच्या महिन्यापासून अनेक महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. याचसोबत ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनाही योजनेतून बाद केले जाणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद, समोर आली अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com