Ladki Bahin Yojana: नवीन वर्षात लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार! या दिवशी खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana November-December January ₹4500 Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना नवीन वर्षात खुशखबर मिळू शकते. महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येऊ शकतो.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?

या दिवशी महिलांना मिळू शकतात ४५०० रुपये

डिसेंबर महिना संपत आला आहे. अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. नोव्हेंबरनंतर डिसेंबरचाही हप्ता बाकी आहेत. त्यात आता जानेवारी महिना सुरु होईल. त्यामुळे तिन्ही महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. दरम्यान, आता नवीन वर्षातच महिलांना खुशखबर मिळू शकते. महिलांच्या खात्यात पैसे जमा होती.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! ₹2100 कधीपासून मिळणार? निवडणुकीतील विजयानंतर शिंदेंची मोठी घोषणा

नवीन वर्षात लाडक्या बहि‍णींना मिळणार पैसे (Ladki Bahin Yojana Installment May Come in New Year)

नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे २ दिवस उरले आहेत. या नवीन वर्षात महिलांच्या खात्यात नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होईल, असं सांगितलं जात आहेत. त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यात आता जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे महिलांना पुढच्या महिन्यात खरंच ४५०० रुपये मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

या दिवशी येऊ शकतात पैसे (Ladki Bahin Yojana 4500 Rupees May Come on These Date)

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात १४ जानेवारीपूर्वी पैसे येऊ शकतात. मकरसंक्रांतीचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे नवीन वर्षात महिलांना चांगलाच फायदा होणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यावर ५ दिवसात नोव्हेंबरचा हप्ता येणार, संक्रातीआधी ₹४५०० मिळणार, महत्त्वाची अपडेट समोर

केवायसी करण्याची शेवटची तारीख (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर म्हणजे उद्या आहे. जर महिलांनी त्यापूर्वी केवायसी केली नाही तर त्यांचा लाभ बंद केला जाईल. याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबर-डिसेंबरचे ₹३००० मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com