iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

Cheapest iPhone: तुम्हाला माहित आहे का, काही देशांमध्ये Apple iPhone 17 Pro भारतापेक्षा स्वस्त मिळतो? आज आम्ही पाच असे देश सांगणार आहोत, ज्यात एक देशात किंमत ₹1 लाखाखाली आहे.
iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार,  ₹37,424 होईल बचत
Published On

iPhone 17 Pro Price in India

भारतामध्ये Apple iPhone 17 Pro तीन स्टोरेज पर्यायांसह उपलब्ध आहे – 256GB, 512GB आणि 1TB. 256GB मॉडेलची किंमत ₹१३४९००, 512GB मॉडेल ₹१५४९०० आणि टॉप 1TB मॉडेल ₹१७४९०० आहे. ग्राहक आपल्या गरजेप्रमाणे स्टोरेज निवडून हा फ्लॅगशिप फोन खरेदी करू शकतात.

iPhone 17 Pro Price in Dubai

दुबईमध्ये Apple iPhone 17 Pro चे तीन स्टोरेज व्हेरिएंट्स स्वस्तात उपलब्ध आहेत. 256GB मॉडेलची किंमत 4,699 (सुमारे ₹११३५८२), 512GB मॉडेल 5,549 (सुमारे ₹१३४१२८) आणि 1TB मॉडेल 6,399 (सुमारे ₹१५४६७४) आहे, भारताच्या किंमतीच्या तुलनेत बचत करता येईल.

iPhone 17 Pro Price in Hongkong

हाँगकाँगमध्ये Apple iPhone 17 Pro चे तीन स्टोरेज व्हेरिएंट्स स्वस्तात उपलब्ध आहेत. 256GB मॉडेलची किंमत HK$9,399 (सुमारे ₹१०७१८५), 512GB मॉडेल HK$11,099 (सुमारे ₹१२६५७२) आणि 1TB मॉडेल HK$12,799 (सुमारे ₹१४५९६०) आहे, भारताच्या किमतीच्या तुलनेत बचत करता येईल.

iPhone 17 Pro Price in Singapore

सिंगापूरमध्ये Apple iPhone 17 Pro चे तीन स्टोरेज व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. 256GB मॉडेलची किंमत S$1,749 (सुमारे ₹११९९५९), 512GB मॉडेल S$2,049 (सुमारे ₹१४०५३५) आणि 1TB मॉडेल S$2,349 (सुमारे ₹१६११११) आहे. भारताच्या किंमतीच्या तुलनेत येथे iPhone स्वस्तात खरेदी करता येतो.

iPhone 17 Pro Price in US

अमेरिकेत Apple iPhone 17 Pro चे तीन स्टोरेज व्हेरिएंट्स स्वस्तात उपलब्ध आहेत. 256GB मॉडेल $1,099 (सुमारे ₹९७४७६), 512GB मॉडेल $1,299 (सुमारे ₹११५२१६) आणि 1TB मॉडेल $1,499 (सुमारे ₹१३२९५५) मध्ये खरेदी करता येते, भारताच्या किंमतीच्या तुलनेत बचत करता येईल.

iPhone 17 Pro Price in Vietnam

व्हिएतनाममध्ये Apple iPhone 17 Pro चे तीन स्टोरेज व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. 256GB मॉडेलची किंमत 34,999,000 व्हेनेझुएलन डाँग (सुमारे ₹११७५९६), 512GB मॉडेल 41,499,000 डाँग (सुमारे ₹१३९४३६) आणि 1TB मॉडेल 47,999,000 डाँग (सुमारे ₹१६१२७६) आहे. भारताच्या तुलनेत किंमत कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com