Best Mutual Fund 2023: नशीबाची चावी असलेले म्युच्युअल फंड; छोट्या गुंतवणूकीतून व्हाल कोट्याधीश

Mutual Fund Investment Tips: अ‍ॅक्सिस मिडकॅपमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही मालामाल व्हाल.
Best Mutual Fund 2023
Best Mutual Fund 2023Saam TV

Investment Tips In Mutual Fund:

प्रत्येक व्यक्ती करोडपती होण्याचं स्वप्न पाहत असतो. करोडपती व्हावं म्हणून कमाई सुरू झाल्यापासून सर्वचजण काही रक्कम बचत करतात आणि योग्य त्या ठिकाणी गुंतवतात. आपण गुंतवलेली रक्कम योग्य ठिकाणी दिल्यास त्यातून जबरदस्त परतावा मिळतो. त्यामुळे आज अशाच काही म्युच्युअल फंडची माहिती जाणून घेऊ. (Latest Marathi News)

अ‍ॅक्सिस मिडकॅप फंड

अ‍ॅक्सिस मिडकॅप फंड हा देखील एक उत्तम म्युच्युल फंड आहे. अनेक व्यक्ती या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. अ‍ॅक्सिस मिडकॅपमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही मालामाल व्हाल. फक्त यामध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक करावी लागते. ही पूर्णता सुरक्षीत स्कीम आहे.

Best Mutual Fund 2023
Uttar Pradesh Crime News: मुलगा सर्व पगार बायकोवर खर्च करतो म्हणून सासू भडकली; सुनेची सुपारी देत केली निर्घृण हत्या

एक्सिस ब्लूचिप फंड (Axis Bluechip Fund)

गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी ब्लूचिप फंड हा एक उत्तम गुंतवणूकीचा पर्याय आहे. यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही भरपूर रिटर्नस मिळवू शकता. एक्सिस ब्लूचिप फंड हा एक म्युच्युअल फंड आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार रक्कम आणि कालावधी निवडू शकता.

एसबीआय स्मॉल कॅप फंड

एसबीआय स्मॉल कॅप फंड या म्युच्युअल फंडची आतापर्यंत अनेकांनी निवड केली आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या व्यवसायाती चढ उतार दुरूस्त करू शकता. हा म्युच्युअल फंड व्यवसायीकांसाठी आहे. यामध्ये परतावा देखील जास्त टक्के दिला जातो.

Best Mutual Fund 2023
Disqualification Petition: मोठी बातमी! अपात्रतेची टांगती तलवार असलेले आमदार शरद पवारांच्या संपर्कात? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

गुंतवणूकीच्या या फार उत्तम टिप्स आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी उत्तम प्लॅन करू शकता. म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी फर रिस्की नाही. त्यामुळे आतापर्यंत लाखो व्यक्तींनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वरील तीन पैकी कोणत्याही एकाची निवड केल्यास नफा मिळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com