Gold-Silver (29 August 2024) : सोनं पुन्हा महागलं तर चांदी झाली स्वस्त; वाचा राज्यातील विविध शहरांमधील आजचा भाव

Gold-Silver Todays Rate : १० ग्रॅम सोन्याचा भाव ७३,४१० रुपये आणि ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५८,७२८ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३४१ रुपये इतका आहे.
Gold-Silver Todays Rate
Gold-Silver (29 August 2024)Saam TV
Published On

सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा बदल झाला आहे. काल २००० रुपयांनी सोन्याचा भाव वाढला होता. त्यानंतर आज देखील दरांमध्ये वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे आजच्या विविध शहरांतील किंमती काय आहेत याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Gold-Silver Todays Rate
Gold Silver Price: आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदीचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील भाव घसरले की वाढले? जाणून घ्या...

२२ कॅरेटचा भाव

१०० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव आज १०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे ६,७३,१०० रुपयांनी सोनं विकलं जात आहे. एक तोळा सोन्याचा भाव आज किरकोळ किंमतीने वाढला आहे. त्यामुळे याची किंमत ६७,३१० रुपये आहे. ८ ग्रॅम सोनं ५३,८४८ रुपयांनी विकलं जात आहे. तर १ ग्रॅम सोनं ६,७३१ रुपयांनी विकलं जात आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,३४,१०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७३,४१० रुपये आणि ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५८,७२८ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३४१ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत आज ५,५०,७०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५,०७० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४४,०५६ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,५०७ रुपये आहे.

विविध शहरांतील आजचा भाव

मुंबईत २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ६,७१६ रुपये.

मुंबईत २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३२६ रुपये.

पुण्यात २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ६,७१६ रुपये.

पुण्यात २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३२६ रुपये.

जळगावमध्ये २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ६,७१६ रुपये.

जळगावमध्ये २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३२६ रुपये.

नागपुरात २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ६,७१६ रुपये.

नागपुरात २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३२६ रुपये.

नाशकात २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ६,७१६ रुपये.

नाशकात २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३२६ रुपये.

चांदीचा भाव काय?

आज चांदीच्या दरांमध्ये सुद्धा बदल झाल आहे. चांदी १०० रुपयांनी स्वत झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदी ८८,४०० रुपयांवर पोहचली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक या सर्व शहरांत देखील एक किलो चांदी ८८,४०० रुपयांनी विकली जात आहे.

Gold-Silver Todays Rate
Gold-Silver Rate : सोनं घसरलं, चांदी महागली; वाचा आजचा मुंबई, पुण्यातील ताजा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com