Gold Silver Rate : भाऊबीजनंतर सोनं स्वस्त झालं की महागलं? वाचा आजचा भाव काय

Gold Silver Rate (4 November 2024) : विविध शहरांतील सोन्यासह चांदी आज किती दराने विकली जात आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Gold Silver Rate (4 November 2024) : विविध शहरांतील सोन्यासह चांदी आज किती दराने विकली जात आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Gold-Silver PriceSaam TV
Published On

दिवाळीमध्ये तुळशीची लग्न झाली की घरोघरी लग्नसराईला सुरुवात होते. लग्नसराई आल्यावर प्रत्येक व्यक्ती सोन्याचे दागिने बनवतात. भारतात आजही लग्नामध्ये सोन्याचे अलंकार परिधान करण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे यंदा तुमच्या घरी देखील लग्न सराई असेल आणि आज तुम्ही सोन्याचे किंवा चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल, तर आजचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेऊ.

Gold Silver Rate (4 November 2024) : विविध शहरांतील सोन्यासह चांदी आज किती दराने विकली जात आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Gold - Silver Rate : पाडव्यानिमित्त पत्नीला द्या सोन्याचा दागिना; वाचा आज भाव कितीने घसरला

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७,३८० रुपयांना विकलं जात आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज ५९,०४० रुपयांवर आहे.

१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ७३,८०० रुपये इतका आहे.

तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,३८,००० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ८,०५,५०० रुपये किंमतीने विकलं जातंय.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ८०,५५० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६४,४४० रुपये इतका आहे.

१ ग्रॅम सोनं ८,०५५ रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

लखनऊ

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

जयपूर

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

नवी दिल्ली

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

पुणे

२२ कॅरेट सोनं - ७,३७० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,०४० रुपये

मेरठ

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

जळगाव

२२ कॅरेट सोनं - ७,३७० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,०४० रुपये

लुधियाना

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

कानपूर

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

नागपूर

२२ कॅरेट सोनं - ७,३७० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,०४० रुपये

चंदीगढ

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

सूरत

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

नाशिक

२२ कॅरेट सोनं - ७,३७० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,०४० रुपये

अयोध्या

२२ कॅरेट सोनं - ७,३८० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,००५ रुपये

मुंबई

२२ कॅरेट सोनं - ७,३७० रुपये

२४ कॅरेट सोनं - ८,०४० रुपये

आजचा चांदीचा भाव

आज चांदीचा भाव ९७,००० रुपये प्रति किलो आहे. सोन्याचा भाव दिवळीमध्ये फार वाढला होता. मात्र आता हा भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे तुम्ही सोन्यासह चांदीचे दागिने आज बनवू शकता. चांदी मुंबई, पुण्यासह विविध शहरांत आज ९७,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Gold Silver Rate (4 November 2024) : विविध शहरांतील सोन्यासह चांदी आज किती दराने विकली जात आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Gold-Silver Rate : धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात मोठी उसळी; आजचा भाव वाचला का?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com