Gold Silver Price (5 November 2024)
Gold Silver RateSaam TV

Gold Silver Rate : दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; चांदीची चकाकी सुद्धा उतरली, आजचा भाव वाचला का?

Gold Silver Price (5 November 2024) : दिवाळीनंतर सोन्यासह चांदीच्या किंमती दरवर्षी कमी जास्त होतात. त्यात आज सुद्धा सोन्याचा भाव कमी झाला आहे.
Published on

राज्यात सोन्यासह चांदीचा भाव आज कमी झाला आहे. दिवाळी सण अद्याप संपलेला नाही. मात्र महत्वाचे दिवस साजरे झाले आहेत. दिवाळीनंतर सोन्यासह चांदीच्या किंमती दरवर्षी कमी जास्त होतात. त्यात आज सुद्धा सोन्याचा भाव कमी झाला आहे. दर घसरल्याने विविध शहरांतील आजचा भाव काय आहे त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Gold Silver Price (5 November 2024)
Edible gold silver sweets : बाजारात आली सोने-चांदीची मिठाई; किंमत जाणून अवाक व्हाल

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३७९ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५९,०३२ रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७३,७९० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,३७,९०० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ८,०५४ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ६४,४३२ रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ८०,५४० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,०५,४०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,०३७ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४८,२९६ रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ६०,३७० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,०३,७०० रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३६९ रुपये आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०३९ रुपये आहे.

पुण्यातील २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३६९ रुपये आहे.

पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०३९ रुपये आहे.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३६९ रुपये आहे.

नाशकात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०३९ रुपये आहे.

नागपुरात २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३६९ रुपये आहे.

नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०३९ रुपये आहे.

अमरावतीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३६९ रुपये आहे.

अमरावतीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०३९ रुपये आहे.

जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३६९ रुपये आहे.

जळगावात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०३९ रुपये आहे.

चांदीचा भाव कितीने घसरला?

आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज ९६,९०० रुपये इतका आहे. आता येत्या लग्नसराईत तुम्हाला दागिने बनवायचे असतील आज तुम्ही सोन्यासह चांदीची देखील खरेदी करू शकता.

Gold Silver Price (5 November 2024)
Gold-Silver Rate : धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात मोठी उसळी; आजचा भाव वाचला का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com