Gold Price Today : सोनं २५०० रुपयांनी झालं स्वस्त; कोणत्या शहरात किती भाव? १० तोळ्याची किंमत जाणून घ्या!

Gold Price Rate (27 June 2024) : सोन्याचे दर जोरदार खाली आदळले आहेत. २२ कॅरेट सोनं तब्बल २,५०० आणि २४ कॅरेट सोनं थेट २,७०० रुपयांनी कमी झालं आहे.
Gold Price Rate (27 June 2024)
Gold Price Today Saam TV

या आठवड्यात सोन्याचे आणि चांदीचे दर चांगलेच घसरले आहेत. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून सोन्याच्या दरांत घसरण दिसत आहे. आज देखील सोन्याचे दर जोरदार खाली आदळले आहेत. २२ कॅरेट सोनं तब्बल २,५०० आणि २४ कॅरेट सोनं थेट २,७०० रुपयांनी कमी झालं आहे. त्यामुळे आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास ठरणार आहे.

Gold Price Rate (27 June 2024)
Business Ideas : नोकरीचा कंटाळा आलाय? घरबसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हा लखपती, कसं वाचा सविस्तर

२४ कॅरेट सोन्याचा भाव

आज कमी झालेल्या दरांनुसार सोन्याचा भाव जाणून घेऊ. १०० ग्राम सोन्याचा भाव आज ७,१८,८०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ७१,८८० रुपये इतका आहे. तसेच ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,५०४ रुपये इतका आहे. त्यासह २४ कॅरेट १ ग्राम सोन्याची किंमत ७,१८८ रुपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव २,५०० रुपयांनी कमी झालाय. त्यामुळे १०० ग्राम सोन्याची किंमत ६,५९,००० रुपये इतकी आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६५,९०० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५२,७२० रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ६,५९० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव कितीने कमी झाला?

१८ कॅरेट सोन्याचा भाव २००० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे १०० ग्राम सोन्याचा भाव ५,३९,२०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ५३,९२० रुपये आणि ८ ग्राम सोन्याची किंमत ४३,१३६ रुपये इतकी आहे.

विविध शहरांमधील एक ग्राम सोन्याच्या किंमती

लखनऊमध्ये

२२ कॅरेट - ६,५९० रुपये

२४ कॅरेट - ७,१८८ रुपये

जयपूरमध्ये

२२ कॅरेट - ६,५९० रुपये

२४ कॅरेट - ७,१८८ रुपये

नवी दिल्लीत

२२ कॅरेट - ६,५९० रुपये

२४ कॅरेट - ७,१८८ रुपये

पटनामध्ये

२२ कॅरेट - ६,५९० रुपये

२४ कॅरेट - ७,१८८ रुपये

पुण्यात

२२ कॅरेट - ६,५75 रुपये

२४ कॅरेट - ७,१73 रुपये

मुंबईत

२२ कॅरेट - ६,५75 रुपये

२४ कॅरेट - ७,१73 रुपये

चांदीचा भाव काय?

आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजच्या किंमती कालप्रमाणे स्थिर आहेत. आज चांदीची किंमत १ किलोसाठी ९०,००० रुपये इतकी आहे. तर १० ग्राम चांदीची किंमत ९०० रुपये इतकी आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या शहरांसह कोलकत्ता, नवी दिल्ली, अहमदाबाद, मेरठ या सर्व ठिकाणी चांदीची किंमत ९०,००० रुपये इतकी आहे.

Gold Price Rate (27 June 2024)
Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा भाव जोरदार घसरला; वाचा महाराष्ट्रात कितीने स्वस्त झाल्या किंमती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com