Today's Gold Rate
Today's Gold Ratesaam tv

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८७०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Gold Rate Hike Today: आज सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आता पुन्हा हे भाव वाढले आहेत.
Published on

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८७० रुपयांनी वाढले

ऐन सणासुदीच्या दिवशी सोनं महागलं

सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून वाढ होत आहेत. दरम्यान, आज सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ८७० रुपयांनी घट झाली आहे. १ तोळ्यामागे तुम्हाला १,१९,४०० रुपये मोजावे लागणार आहे.

Today's Gold Rate
Gold Price: दसऱ्यापूर्वी सोन्याने भाव खाल्ला! १० तोळा सोन्याच्या दरात ९२०० रुपयांनी वाढ, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. सोन्याच्या दर हे सतत वाढत असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. याचसोबत सोन्यावर जीएसटी लागला की त्यानंतर हे दर अजूनच वाढणार आहे. त्यामुळे अवेकजण सोने खरेदी करण्याकडे पाठ फिरवताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामांन्याना मात्र फटका बसला आहे

आजचे सोन्याचे दर

आज १ तोळा सोन्याचे दर ८७० रुपयांनी वाढून १,१९,४०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९५,५२० रुपये झाले आहेत. हे दर ६९६ रुपयांनी वाढले आहेत.१० तोळ्याचे दर ८,७०० रुपयांनी वाढले असून हे दर ११,९४,००० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

२२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील वाढ झाली आहे. १० ग्रॅममागे ८०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,०९,४५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८७,५६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १०,९४,५०० रुपये झाले आहेत.

Today's Gold Rate
Government Scheme: या सरकारी योजनेत महिलांना मिळतात २१०० रुपये; अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ६५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ८९,५५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६४० रुपये झाले आहेत. हे दर ५२० रुपयांनी वाढले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,५०० रुपयांनी वाढले असून हे दर ८,९५,५०० रुपये झाले आहेत.

Today's Gold Rate
Gold Rate Today: खुशखबर! दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com