Gold Rate: खुशखबर! लक्ष्मी पूजनाआधी सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे १७०० रुपयांनी स्वस्त झालं; वाचा आजचे भाव

Gold Rate Today Narak Chaturdashi : सोन्याचे दर आज घसरले आहेत. सोन्याच्या दरात आज १७० रुपयांनी घसरले आहेत. दिवाळीत सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On
Summary

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

नरक चतुर्दशीच्या दिवशी सोन्याचे दर घसरले

आज सोन्याचे दर १ लाख ३० रुपये

दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या दिवसात सोने-चांदीची खरेदी केलेली शुभ मानले जाते. सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. सोन्याचे दर वाढत असले तरीही सोने खरेदीत वाढच होत आहे. दरम्यान, आज नरक चतुर्दशीच्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Today Gold Rate
Gold Rate: १० वर्षात १ लाखानं वाढलं सोनं, २०१५ मध्ये किती रूपये तोळा होतं गोल्ड? वाचा १०० वर्षाचा इतिहास

सोन्याचे दर (Gold Rate)

सोन्याचे दर सध्या घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर १७० रुपयांनी घसरले आहे. हे दर १,३०,६९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १३६ रुपयांनी घसरले आहेत. हे दर सध्या १,०४,५५२ रुपये असतात. १० तोळा सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १३,०६,९०० रुपये झाले आहेत.

Today Gold Rate
Gold Silver Price : दिवाळीआधी चांदीच्या दरातही रेकॉर्डब्रेक वाढ, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर १,१९,८०० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९५,८४० रुपये झाले आहेत.हे दर १२० रुपयांनी घसरले आहेत. १० तोळा सोन्याचे दर १५०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ११,९८,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

१ तोळा सोन्याचे दर १२० रुपयांनी कमी झाले आहेत.हे दर सध्या ९८,०२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,४१६ रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर १२०० रुपये झाले आहे.

Today Gold Rate
Skymet Monsoon Predication: यंदा कसा असेल मान्सून; महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये वरुणराजाची असणार का कृपादृष्टी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com