Today Gold Rate: महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की वाढलं? वाचा आजचे दर काय?

Today Gold Rate 31st May 2025: आज मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव स्थिरावले आहेत. सोन्याच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाही.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On

सोनं खरेदी करणे ही एक गुंतवणूक असते. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे भविष्यात तुम्हाला नेहमी फायदाच होईल. सोन्याचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून कमी- जास्त होत आहे. आज खूप महिन्यांनी सोन्याचे भाव स्थिरावले आहे. सोन्याच्या भावात आज काहीही बदल झालेला नाही. काल जे दर होते तेच दर आज आहेत. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. (Today Gold Silver Rate:)

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आज २४ कॅरेट (24K Gold Rate) सोन्याचे दर प्रति तोळा ९७,३१० रुपये आहेत. या किंमतीत काहीच बदल झालेला नाही. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७७,८४८ रुपये आहे. तर १०० ग्रॅम सोने ९,७३,१०० रुपयांवर विकले जात आहे.

आज २२ कॅरेट सोन्याच्याही दरात कोणताही बदल झालेला नाही. प्रति तोळ्याचे दर ८९,२०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे भाव ७१,३६० रुपये आहे. या दरातदेखील बदल न झाल्याने ग्राहक सोने खरेदीचा विचार करताना दिसत आहेत. १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ७२,९९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,३९२ रुपये आहे. आज महिनाअखेरीच सोन्याचे भाव वाढले नसल्याने दिलासा मिळाला आहे.

Gold Rate Today
EPFO: आता ५ मिनिटांत ATM मधून काढा PF; स्टेप बाय स्टेप प्रोसस घ्या जाणून

चांदीचे दर

आज चांदीच्याही दरात काहीच बदल झालेला नाही. चांदीचे दर जैसे थे वैसे आहेत. ८ ग्रॅम चांदीचे दर ७९९.२० रुपये आहे. १० ग्रॅम चांदीचे दर ९९९ रुपये आहे. आज चांदीच्या दरात काहीच बदल झालेला नाही.

Gold Rate Today
Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच, २४ आणि २२ कॅरेटचा आजचा भाव किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com