Motorola Smartphones Sale on Flipkart
Motorola Smartphones Sale on FlipkartSaam Tv

Flipkart Sale: Motorola चे Smartphones स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 14,000 रुपयांपर्यंत मिळत आहे सूट

Motorola Smartphones: Motorola चे Smartphones स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 14,000 रुपयांपर्यंत मिळत आहे सूट
Published on

Motorola Smartphones Sale on Flipkart:

फ्लिपकार्टचा दिवाळी डेज सेल 2 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये मोटोरोलाच्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये मोटोच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत.

या सवलतीमुळे ग्राहकांचे हजारो रुपयांची बचत होऊ शकते. मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्त दरात खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. कोणत्या मोटो स्मार्टफोनवर तुम्हाला किती सूट मिळणार आहे हे जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Motorola Smartphones Sale on Flipkart
Jimny To Bolero; या सहा SUVs वर मिळत आहे 3.50 लाखांची सूट, पाहा लिस्ट

1. Motorola Edge 30 Fusion

तुम्ही 50mp कॅमेरा असलेला हा Moto स्मार्टफोन 30 टक्क्यांच्या सवलतीत खरेदी करू शकता. सणासुदीच्या काळात हा फोन फक्त 34,999 रुपयांना विकला जात आहे. म्हणजेच या फोनवर तुम्हाला 15,000 रुपयांची सूट मिळत आहे.  (Latest Marathi News)

2. Motorola G32

8GB रॅम असलेला हा फोन Flipkart सेलमध्ये 47 टक्के सवलतीत विकला जात आहे. 50MP कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत 18,999 रुपये आहे. पण तुम्ही सेलमध्ये हा फक्त 9,999 रुपयांना खरेदी करू शकता.

3. Motorola E13

5000mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन Flipkart वर 40 टक्क्यांच्या सवलतीत उपलब्ध आहे. फोनची किंमत 10,999 रुपये आहे. पण आता हा फोन तुम्ही 6,499 रुपयांना खरेदी करू शकता.

4. Motorola G14

50MP कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनवर Flipkart च्या Big Billion Days सेलमध्ये 34 टक्क्यांपर्यंत सूट आहे. तुम्ही या सेलमध्ये हा फोन 8,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Motorola Smartphones Sale on Flipkart
Mobile Features : स्मार्टफोन रीबूट आणि रीस्टार्ट करणे यात काय फरक आहे? 99% लोकांना माहित नाही उत्तर

5. Motorola G40 Fusion

तुम्ही मोटोरोलाचा 6 जीबी रॅम आणि 64 एमपी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 35 टक्के सवलतीत खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 12,999 मध्ये खरेदी करू शकता. फोनची किंमत 19,999 रुपये आहे.

6. Motorola G54 5G

तुम्ही 27 टक्के सवलतीत 12GB रॅम आणि 50MP कॅमेरा सह Motorola चा बेस्ट सेलर स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 15,999 मध्ये खरेदी करू शकता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com