Diwali Bonus 2023 : खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, सरकारकडून सणासुदीत भेट

Central Government Employees Diwali Bonus : केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी गट ब अराजपत्रित अधिकारी आणि गट क कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे
Diwali Bonus 2023
Diwali Bonus 2023 Saam Tv
Published On

Diwali Bonus For Central Government Employees

सणासुदीच्या काळात सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. यामध्ये ग्रुप ब आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांना महिनाभराच्या पगारासोबत बोनसही मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून २०२२-२३ या वर्षासाठी गट ब अराजपत्रित अधिकारी आणि गट क कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पॅरा मिलिटरी फोर्सचा देखील समावेश केला जाणार असून ७ हजार रुपयांपर्यंत दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस

अर्थ मंत्रायलने सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अराजपत्रित कर्मचारीतील (Employee) केंद्र सरकारच्या (Government) गट ब आणि क अंतर्गत मिळणार आहे.

यामध्ये केंद्र निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (Bonus) मिळणार आहे. याबाबत वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. या बोनसचा लाभ ३१ मार्च २०२३ पर्यंत काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसेच २०२२-२३ या वर्षात किमान सहा महिने सलग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा बोनस देण्यात येणार आहे.

Diwali Bonus 2023
Government Scheme For Students : राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना; 20 रुपयांत मिळणार 5 लाखांपर्यंत फायदा

2. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बोनस कसा मिळतो?

कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या आधारावर बोनस ठरला जातो. महिनाभराच्या पगारानुसार बोनस ठरविण्यात येतो. जर तुमचा महिन्याचा पगार हा १८ हजार रुपये असेल तर त्याचा ३० दिवसांचा मासिक बोनस अंदाजे हा 17,763 रुपये असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com