Credit Card: क्रेडिट कार्ड युर्जंससाठी मोठी बातमी; नियमात बदल होणार

Credit Card Rules : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण 1 जूनपासून क्रेडिट कार्ड धारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ती नेमकी कशी? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Credit Card
Credit Card Rulessaam tv
Published On

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

जून महिना सर्वसामन्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण येत्या 1 जूनपासून अनेक मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. क्रेडिट कार्डच्या नियमात कोणते बदल होणार आहेत? पाहूयात.

क्रेडिट कार्ड धारकांच्या खिशाला कात्री

ऑटो-डेबिट फेल झालं तर 2% पर्यंत दंड

वीज, पाण्यासारख्या युटिलिटी बिलांवर जास्त खर्च केल्यास 1% अतिरिक्त शुल्क

पेट्रोल, डिझेलवर मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास 1% शुल्क

आंतरराष्ट्रीय पेमेंट आणि चलन रुपांतरणावर अतिरिक्त शुल्क

अनेक खर्चांवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध नसतील

भाडे देयके, Paytm, PhonePe, विमा यांसारख्या खर्चांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

Credit Card
New Rules From 1 June: एक जूनपासून बदलणार दिवस; खिशावर वाढणार भार, क्रेडिट कार्ड, एटीएमच्या व्यवहारात होणार बदल

क्रेडिट कार्डच्या नवीन नियमांमुळे नागरिकांच्या खिशांवर आणि खर्चावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना यापुढे अनावश्यक खर्च करताना विचार करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com