Petrol Diesel Rate (27th December)
Petrol Diesel Rate (27th December)Saam Tv

Petrol Diesel Rate (27th December): मुंबई-पुण्यासह नागपूरमध्ये पेट्रोल- डिझेलचा आजचा भाव किती? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 27th December 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये फारसा बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर झाल्या आहेत.
Published on

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये फारसा बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर झाल्या आहेत.

केंद्र सरकारकडून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही, मात्र काही राज्यांमध्ये भावात चढ-उतार पाहायला मिळतो. तसेच काही राज्यांनी व्हॅटमध्ये वाढ केली आहे. व्हॅटमध्ये वाढ केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. परंतु, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत घसरण होत आहे. आज सकाळी जाहीर झालेल्या किमतीत WTI क्रूड किंचित घसरले आहे आणि ति बॅरल $ 75.24 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 2 डॉलरने वाढून प्रति बॅरल $ 81.07 वर पोहोचले आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहराचा पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol Diesel Rate (27th December)
Long Weekend In 2024: २०२४ मध्ये सुट्ट्यांचा पाऊस! वर्षभर घ्या फिरण्याचा आनंद, आतापासून करा विकेंडचे नियोजन

1. महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate (27th December)
Bank Holiday In January 2024 : जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका राहाणार बंद, एका क्लिकवर पाहा सुट्टयांची यादी

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 105.79 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.32 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.63 आणि डिझेल 93.10 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com