43 इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही 15 हजार पेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, मिळत आहे जबरदस्त ऑफर

Amazon Sale 2024: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर स्वस्तात मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.
VW Playwall Frameless Series TV
VW Playwall Frameless Series TVSaam Tv

Amazon Sale 2024:

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर स्वस्तात मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. ग्राहकांना बंपर डिस्काउंटनंतर 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 43 इंच स्क्रीन इंचाचा फ्रेमलेस टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ही संधी VW च्या प्रीमियम टीव्ही मॉडेल्सवर उपलब्ध आहे.

जर तुम्ही मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर अँड्रॉइड टीव्ही सॉफ्टवेअरवर आधारित टीव्ही खरेदी करणे तुमच्यासाठी चान्गला पर्याय ठरू शकतो. या टीव्हीमध्ये ॲप स्टोअर सपोर्ट उपलब्ध आहे. ज्यावरून युजर्स त्यांच्या आवडीचे कोणतेही ओटीटी ॲप डाउनलोड करू शकतात. अतसेच तुम्हाला हवे असलेले कोणतेही ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला हवे तेव्हा ते टीव्हीवरून डिलीट टाकू शकता.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

VW Playwall Frameless Series TV
Xiaomi SU7 EV: मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये गाठते! अवघ्या 27 मिनिटांत 50,000 EV झाल्या बुक; जाणून घ्या किंमत

VW Playwall Frameless Series TV

VW च्या फ्रेमलेस TV सीरीज VW43F1 मॉडेलची मूळ किंमत Amazon वर 24,999 रुपये आहे. तसेच 40 टक्के फ्लॅट डिस्काउंटनंतर हा टीव्ही 14,999 मध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल. J आणि K बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देखील ग्राहकांना दिला जात आहे. याशिवाय इतर निवडक बँक कार्ड्सवरही अतिरिक्त सवलत दिली जात आहे.  (Latest Marathi News)

VW Frameless Smart TV स्पेसिफिकेशन

या टीव्हीमध्ये 43-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात दोन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट आणि एक ऑप्टिकल आउटपुट पोर्ट आहे. याशिवाय या टीव्हीमध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि लॅन (इथरनेट) कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे.

VW Playwall Frameless Series TV
Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1 एप्रिलपासून बदलणार 'हा' विशेष नियम

पॉवरफुल ऑडिओ आउटपुटसाठी या टीव्हीमध्ये 24W क्षमतेसह ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत. याशिवाय यात 5 साउंड मोडचा सपोर्टही देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि Zee5 अॅपचा सपोर्ट आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com