Vaishnavi Raut
Vaishnavi Raut (अँकर- प्रोड्युसर, साम टिव्ही)
'सकाळ' समूहाच्या 'साम टीव्ही' चॅनलसोबत १५ जुलै २०२४ पासून जोडली गेली आहे. 'टेलिव्हिजन अँकर' म्हणून कर्तव्य बजावताना बातम्या, स्टोरीजच्या माध्यमातून डिजिटल माध्यमाशी जोडून राहण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक, राजकीय, बिजनेस, क्राइम, मनोरंजन, लाईफस्टाईल आणि क्रीडा क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर लिखाण करते. २०२१ पासून मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. अॅग्रोवन, बोल भिडू, न्यूज१८ लोकमत यासारख्या चॅनल्सच्या माध्यमातून अँकरिंग, कंटेन्ट रायटर, प्रोड्युसर, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, रिपोर्टर अशा डिजीटल मीडियाच्या विविध विभागात मी काम केलं आहे.