Fight Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Fight Viral Video : तरुणींचा भररस्त्यात जोरदार राडा; लाथाबुक्क्यांनी एकमेकींना मारहाण, VIDEO व्हायरल

Viral Video: व्हायरल होत असलेला व्हिडिओही तरुणींचा आहे,ज्यात काही तरुणी भर रस्त्यावर तूफान हातापायी करत असल्याचे दिसते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Giral Fight Viral Video

शहराच्या कानाकोपऱ्यात होत चाललेल्या हाणामारीचे प्रकार काही थांबण्याचे नाव घेत नाही. सध्या तरुणांच्या हाणामारी पेक्षा तरुणींचे वाद असतील किंवा वादावादीचे प्रकार वाढत चाललेले आहेत. मेट्रो ट्रेन असेल किंवा लोकल ट्रेन असेल सर्वांत जास्त आपल्याला महिलाचं दिसून येतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही तरुणींचा आहे,ज्यात काही तरुणी भर रस्त्यावर तूफान हातापायी करत असल्याचे दिसते.

व्हायरल होत असलेला तरुणींचा व्हिडिओ छत्तीसगडधील बाजारपारा बैकुंठपुरचा असल्याचे समजते. दर दिवशी तरुणींच्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की,बाजारपारा येथील रस्त्यावर माणसांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसत आहे तसेच अनेक कपड्याचे दुकानेही रस्त्याच्या कडेला आहेत. त्यातच काही तरुणीही आहेत. सुरुवातील दोन तरुणी एकमेंकीसोबत तर बाकीच्या दुसऱ्या बाजूला एकमेंकीना हाणत आहेत.

व्हिडिओत दिसत असणारी निळ्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती काही तरुणीची हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तर दुसऱ्या बाजूला काही तरुणी हाणामारी करत आहेत. एकमेंकीचे केस ओढत त्या व्हिडिओत दिसत आहेत. दरम्यान एक महिलामध्ये येऊन त्याची हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे.तरीही त्या ऐकत नाही.मात्र साधारण दिसणारी हाणामारी शेवटला भयंकर रुप घेते एकीला तर रस्त्यावर आपटून हाणले आहे.

सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील@gharkekalesh या पेजवर सर्व घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरुन ही तूफान हाणामारी झाल्याचे समजत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तरुणीच्या हाणामारीवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'मारी छोरी छोरा से कम है के' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे,' फक्त हेच बघायचे बाकी होते'.व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले असून असंख्य व्ह्यूजही मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT