Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : तरुणासोबत बाईकवर स्टंट करायला गेली, तरुणीला घडली चांगलीच अद्दल; VIDEO पाहून चक्रावून जाल

Stunt Viral Video : सोशल मीडियावर अनेक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच एक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत असतात.नक्की काय झाले आहे व्हिडिोत तुम्ही पाहाच.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ होत असतात. मग या व्हिडिओची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही.सध्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अशाच एका व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. जो व्हिडिओ एका स्टंटचा व्हिडिओ आहे.चला तर पाहूयात व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''इन्स्टाग्राम''वरील ''@wb_rider_sayan'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच जवळपास दोन लाखांच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज अजूनही मिळत आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच प्रतिक्रिया येणास स्वाभाविकच आहे.सध्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत.चला तर पाहूयात स्टंट अंगलट आलेल्या तरुणांना नेटकरी वर्गाने काय म्हटलं आहे.

प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नेटकरी वर्गातून अनेक संतापजनक(Infuriating) तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.त्यातील एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'नको ते केलं की अंगलट येतच'',तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'काय गरज होती बाईक स्टंटची'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,' नेहमीच आहे या तरुणांच''. अशा असंख्य प्रतिक्रिया तुम्ही कमेंटबॉक्समध्ये पाहू शकता.

काय झालं?

व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,एक तरुण स्पोर्ट बाईक चालवताना दिसून येतोय,तर त्याच्या पाठी मागे एक तरुण त्या तरुणाला पकडून बसलेली आहे. व्हिडिओ पुढे जाताच..बाईक चालवणारा तरुण धावत्या बाईकवर स्टंट करण्यास सुरुवात करतो त्याच वेळी तो धावती बाईक एका टायरवर चालवण्यासाठी बाईक वर करतो,त्यावेळी पाठी बसलेल्या तरुणीचा तोल जाऊन ती बाईकच्या (Bike)चाकात अडकली जाते.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

SCROLL FOR NEXT