Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ''आज की रात''वर तरुणाचा डान्स जलवा,तमन्नालाही लाजवेल केला असा डान्स; पाहा VIDEO

Dance Video : सोशल मीडियावर तरुणाचा डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.या व्हायरल व्हिडिओत असंख्य व्हिडिओ डान्स रिलचे असतात.या रीलमधून अनेकांच्या डान्स ही कला आपल्याला पाहायला मिळते. मग यात वयोरुद्ध आजी-आजोबा असतील तर कधी तरुण-तरुणी मग कधी शाळेतील विद्यार्थी असतील.अशातच सोशल मीडियावरही आता एका तरुणाचा डान्स व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

दर वर्षी अनेक भाषेतील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. काही चित्रपटांच्या कथा प्रेक्षकांना आवडतात तर कधी चित्रपटातील फक्त गाणी प्रेक्षकांना आवडतात.सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तरुणाने सध्या फेसम असलेल्या गाण्यावर जबरदस्त डान्स सादर केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण आहे. जो की, स्त्री २ (stree-2)मधील ''आज की रात'' या फेमस गाण्यावर रील बनवत डान्स केलेला आहे.या तरुणाने एक साधारण पेहराव केलेला आहे. डोक्यात कॅप अंगात शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. जर तुम्ही हे गाणे पाहिले असेल तर तुम्हाला समजेल या तरुणाने चक्क या गाण्यातील मेन अभिनेत्रीने 'तमन्नाभाटिया''ने केलेल्या डान्सला जबरदस्त टक्कर दिलेली आहे.

तरुणाचा डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''फेसबुकवरील @Gadgets24''या अकाउटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ''तमन्ना फेल है''असे कॅप्शन दिलेले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला मोठ्या प्रमाणात यूजर कडून लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.जर कमेट्स पाहिले तर अनेक कौतुकस्पाद कमेंटस केल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT