Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुण मोबाईलवर बोलण्यात मग्न अन् सापाने पाठून केला हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात तरुणासोबत अतिशय भयंकर घटना घडली आहे.नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहाच.

Tanvi Pol

Snake Viral Video: सध्या प्रत्येक वयोगटातील व्यक्ती सोशल मीडियाच्या युगात वावरत आहे.सोशल मीडियाचा वापर करताना मोबाईल असो वा अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ज्यात त्यांना मोबाईलचा वापर करताना आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टींचे भान राहत नाही,परिणामी मोबाईलचा अति वापर अनेक व्यक्तींच्या जीवाशी आलेला आहे.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही अशा एका घटनेसंबंधित आहे.ज्यात तरुण फोनवर बोलत असताना साप येतो आणि तरुणावर हल्ला करतो,मात्र पुढे जे घडले ते तुम्ही एकदा पहाच.

सोशल मीडियावर वारंवार सापांच्या संबंधित अनेक भयानक व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेकदा घराच्या बाहेर अर्थात जंगलात किंवा शेताच्या परिसरात सापाचा दिसून येणारा वावर हा चक्क घरात दिसून येतो.घरात साप आढळून आल्याने घरातील सदस्यांच्या मनात मोठी भिती बसते,मात्र सध्या व्हायरल होत असलेला सापाचा व्हिडिओही(Video) असाच काहीसा आहे,ज्यात तरुणाला मोबाईलमध्ये मग्न होणं महागात पडलेले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक तरुण एका जागी फोनवर बोलताना दिसत आहे.त्याच्या आजूबाजूला अनेक झाडी दिसून येत आहेत.जर तुम्ही पाहिले तर तरुण पूर्णपणे फोनवर बोलण्यास पूर्णपणे व्यस्त आहे,मात्र त्यात क्षणी पाठीमागून साप येताना दिसत आहे.साप येताच क्षणी सापाने तरुणाच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र डोक्यात टोपी असल्याने तरुण हल्ल्यापासून बचावला जातो.संपूर्ण व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तरुणाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल (Viral)होत आहे.जो व्हिडिओ ''ilhanatalay_''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर विविध प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.त्यातील अनेकांनी तरुणाचा संताप केला आहे,तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT