Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : वा! महिलेचा अनोखा फंडा; लादी पुसण्याच्या मशीनचा केला असा वापर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

Deshi Jugad Video : सोशल मीडियावर अनेक जुगाड असलेले व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काय आहे व्हिडिओ नक्की पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या जगातील प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. लहानातील लहान काम असो किंवा अवघड असे काम. प्रत्येक कामात आता तंत्रज्ञान विकसित झालेले आहे.मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ झाला आहे,ज्यात एका महिलेने घरातील कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनचा वापर एका भलत्याच कामासाठी केलेला आहे. नक्की तुम्ही पाहा,असा काय जुगाड या महिलेने केलेला आहे.

सोशल मीडिया दररोज अनेक व्हिडिओ (Video)व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ आश्चर्यचकित होणारे असतात, तर काही व्हिडिओ हसू आवरणारे नसतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जिथे एका महिलेने असा काही जुगाड लावला आहे,की सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @dr_creators2224 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेली आहे.शिवाय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'आईची आईच असते''असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला आता पर्यंत ६ हजारांच्या घरात लाईक्स आले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहे.

असे काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला घरातील जमिनीवर बसलेली दिसत आहे.यानंतर महिलेच्या जवळ एक लादी पुसण्याचे नवीन मशीन आहे. या मशीनच्या साहाय्याने संपूर्ण घरातील लादी पुसून होते तर कानाकोपऱ्यात आपण पोहचू शकत नाही तिथेही ही मशीन लादी पुसून घेते.मात्र या महिलेने थेट घरात(Home) धूप फिरवण्यासाठी या मशीनचा वापर केला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT