Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Video: भावा कडक! 'मला भुताने पछाडलं' गाण्यावर तरुणाचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले दिवाने

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाने केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय. जो सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

Tanvi Pol

Young Boys Dance: सोशल मीडियावर तुम्हाला अनेकांचे डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी कोणत्या लग्नात नवरा-नवरीचा डान्स तर कधी शाळेतील कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेला डान्स. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाने एका कार्यक्रमात केलेला डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात त्याने तूफान डान्स करून सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे.

व्हायरल(Video) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला सहाजण स्टेजवर डान्स करताना दिसून येतील मात्र जर व्हिडिओ नीट पाहिला तर समजेल डान्स करणारा फक्त एकच तरुण आहे. बाकी असलेले फक्त पुतले आहे जे तरुणाने सोबत भासवण्यासाठी तसं केलेले आहे. डान्स(Dance) सुरु होताच तरुणाने धम्माकेदार सुरुवात केली मात्र काही वेळात सर्वत्र तरुणाने माहोळ केलेला. सर्व डान्स तरुणाने ''मला भुताने पछाडलं''या गाण्यावर डान्स केलेला आहे.

तरुणाचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''__i_am_yash_08'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''बाकी भावाने डान्स एक नंबर केला'' असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला आहे.

नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया

तरुणाचा डान्स पाहून प्रत्येक यूजर्संनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कडक भावा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''या डान्सला तोड नाही'' शिवाय प्रत्येक यूजर्संनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत कोण आणि महिला किती अपात्र? वाचा संपूर्ण यादी

भेदक नजर अन् मादक सौंदर्य, धुळ्याच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नवीन फोटो पाहिलात का?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी, वाढत्या महागाईविरोधात वर्ध्यात युवक काँग्रेसचे आंदोलन

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार, ठाकरेंच्या शिलेदाराच्या खुल्या ऑफरने नव्या समी‍करणाची चर्चा

Navi Mumbai News: FDA ची सर्वात मोठी कारवाई; 11 लाखांचे आंबे जप्त, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT