Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कहरच...!धावत्या ट्रेनमध्ये महिलांची हाणामारी, झिंज्या उपटल्या अन्; VIDEO पाहून नेटकरी थक्क

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिलांची झालेली हाणामारी नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली हे समजण्यासाठी व्हायरल व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Women Fight On Train: ट्रेनचा प्रवास आणि प्रवाशांचे वाद हे एक रोजचे समीकरण झाले आहे.दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक ट्रेनने प्रवास करतात.देशातील प्रत्येक ठिकाणावरुन आलेले नागरिक ट्रेनच्या प्रवास करणं पसंत करतात.मात्र अशा धाकधुकीच्या जीवनात अनेकांशी बऱ्याचदा वादही होतात.त्यातही जर ट्रेनने प्रवास करत असो तर अतिशय क्षुल्लक वाद कधी हाणामारीचे कारण बनतात ते समजत नाही.त्यातच पुन्हा एकदा ट्रेनमधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओतमध्ये तुम्हाला ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवाशी दिसत आहे. प्रवाशांमध्ये अनेक महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.खचाखच भरलेल्या या ट्रेनमध्ये काही सुरुवातीस काही महिलांमध्ये वाद सुरु होतात,मात्र सर्व वादनंतर जोरदार हाणामारीमध्ये बदलताना दिसून येत आहेत.सर्व धक्कादायक प्रकार ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या एका अज्ञात प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

ritesh_baba_golu या अकाउंटवर व्हिडिओ सध्या अपलोड करण्यात आलेला असून इन्स्टाग्रामवर ४ दिवसापूर्वीपासून व्हायरल होत आहे.व्हिडिओमधील ट्रेन कोणत्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी पंसती दिलेली आहे तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''काही होऊ दे महिला ऐकणार नाहीत''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''देवा रे देवा''तर काही यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG T20 WC Semi Final: टीम इंडियाचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार

मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI लढाऊ विमान गायब, शोध सुरू

Friday Horoscope : ताणतणाव दूर होईल; ५ राशींच्या लोकांना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

दादांच्या आमदारांनाही घातपाताचा संशय? आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

SCROLL FOR NEXT