Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तुम्ही ग्रेट आहात! घरकाम सोपं करण्यासाठी महिलेची निंजा टेक्नीक, व्हिडीओ व्हायरल

Deshi Jugad Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलेच्या अनोख्या व्हिडिओची चर्चा होत आहे. व्हायरल व्हिडिओत महिलेने घर काम सोपे करण्यासाठी हटके जुगाड दाखवलेला आहे. तुम्ही पहा व्हिडिओ.

Tanvi Pol

Viral News: सोशल मीडियावर अनेकदा तुम्हाला व्यक्तींनी केलेले जुगाड व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल होत असलेले जुगाड महिला वर्गापासून ते प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन कामातही उपयोग येतात, सध्या या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात एका महिलेने घरातील काम सोप होण्यासाठी हटके जुगाड दाखवलेला आहे. तुम्ही एकदा पहा नक्की कोणत्या कामासाठी हा जुगाड वापरता येईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत(Video) महिलेला घरात जमिनीवर असलेल्या सतरंजीवर कव्हर टाकायचे असते. मात्र हे काम सोपे करण्यासाठी महिला सुरुवातीस सतरंजीचे कव्हर आपल्या मुलीला पकडण्यास देते,त्यानंतर ते सतरंजीचे कव्हर ती मुलगी उलटे करुन उंचावर सरळ दिशेने ठेवते मग महिला सतरंजी आणते आणि त्या सतरंजीवर कव्हर योग्य पद्धतीने घालते, अशा पद्धतीने ती महिला योग्य अवघड काम अतिशय हुशारीने झटपट करुन घेते.

महिलेचा हटके जुगाडचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@HasnaZaruriHai'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''कंबल पे गिलाफ चड़ाने की निंजा टेक्नीक'',असे लिहिले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लाखोच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले,''महिला कायम हुशारच असतात'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''क्या बात है'' तर अन्य यूजर्संनी महिलेच्या या आयडियाचे कौतुक केलेल आहे.

टीप : महिलेने केलेला हटके जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT