Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेचं टाईम मॅनेजमेंट; गर्दीत केली घरची कामं, VIDEO व्हायरल

Woman Viral Video: अशाच एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे,ज्यात एक महिला चक्क शहरातील रस्त्यावर अडकलेल्या ट्रॅफिकमध्ये भाजी निवडताना दिसतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Time Management Of Woman Stuck In Traffic

फक्त चुल आणि मुलं असं मर्यादित आयुष्य महिलांचं होत. मात्र आता पुरुषासोबत नाही तर पुरुषाच्या एक पाऊल पुढे जाऊन महिलांनी प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त केले आहे. ऑफिसाठी सकाळी घर सोडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यातमध्येपण घराच्यांची काळजी करणं त्या विसरत नाही.सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे,ज्यात एक महिला चक्क शहरातील रस्त्यावर अडकलेल्या ट्रॅफिकमध्ये(Traffic) भाजी निवडताना दिसतेय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या प्रत्येक शहरांमध्ये वाहतूक कोंडीही मोठी समस्या बनली आहे. अनेकजणांना या समस्येमुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी कायम उशीर होत असतो मात्र या व्हायरल होत असलेल्या महिलेने वाहतूक कोंडीमध्येही वेळेचा चांगला उपयोग केला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओचा प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एका रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. असंख्य वाहने मार्ग मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत आहे.या मध्ये स्कूल बस ,वाहन चालक तसेत अन्य वाहने दिसून येतात. दरम्यान याच वाहतूक कोंडीत एक महिलाही आहे. ती या वाहतूक कोंडीत वेळ वाया जाण्यापेक्षा ती तिच्या स्कूटीजवळ उभी राहते आणि स्कूटीवर भाजी (Vegetables)सोलण्यास सुरुवात करते. महिलेच्या या आयडियाला पाहून अनेक व्यक्तींनी सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करत होते मात्र महिला तिचे काम करण्यात व्यस्त दिसून येत होती.

व्हिडिओ @spreadit_india या इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट अशा प्रतिक्रिया केल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' ती महिला आहे काकीही करु शकते' तर आणखी एका यूजरने लिहिलेय'आई ती आईच असते' तर अनेकांनी महिलेचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT