Shepuchi Bhaji Benefits : शेपूची भाजी आरोग्यासाठी लाभदायी, फायदे वाचा

Manasvi Choudhary

शेपू

शेपूचे इंग्रजीतील नाव डिल हे जुन्या जर्मन भाषेतील डिला या शब्दावरून पडले आहे.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

बहुगुणी पालेभाजी

शेपू ही भरपूर पोषणमूल्यांनी युक्त अशी बहुगुणी पालेभाजी आहे

Shepuchi Bhaji Benefits | Canva

पोषकतत्वे

शेपूची भाजी क आणि अ जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच लोह यांनी परिपूर्ण आहे.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

रक्तातील हिमोग्लोबीन वाढते

कॅल्शियम, मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होण्यास, तसेच लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

पोट साफ होते

शेपूचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे पोटात वायू होऊ न देणे.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

पचनक्रिया सुरळीत होते

शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित ठेवतात.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

हे आजार होतात दूर

शेपूमध्ये असणाऱ्या विविध अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोग, हृदयविकार, यकृतासंबंधीचे रोग, मूत्रपिंडाचे रोग यांना प्रतिबंध होतो.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी

रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

हाडे मजबूत होतात

कॅल्शियम अधिक प्रमाणात असल्यामुळे गुडघेदुखी, हाडांची झीज टाळण्यासाठी व हाडे मजबूत राहण्यासाठी शेपूचा उपयोग होतो.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

मेंदूचे कार्य

शेपू मेंदूसाठीही उत्तम समजला जातो.

Shepuchi Bhaji Benefits | Canva

रक्तातील साखर होते कमी

शेपू आहारात ठेवल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

next: Onion Benefits: कच्चा कांद्याचे आहेत गुणकारी फायदे

onion | yandex.
येथे क्लिक करा....