Manasvi Choudhary
आपल्या रोजच्या जेवणातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा.
रोजच्या जेवणात कच्चा कांदा खाल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.
कॅन्सर ग्रस्थ व्यक्तीने कांदा खाल्याने कॅन्सरशी लढण्यास मदत होते.
गॅस होत असलेल्या व्यक्तीने कांदा खाऊ नये.
कांद्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
लैगिंक समस्या असल्यास पुरूषांना कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या