Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मस्ती आली अंगलट! एस्केलेटरवर चढताना माय-लेक कोसळले; पाहा Shocking व्हिडिओ

Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कॉमेडी व्हिडिओ असतात तर कधी थरारक व्हिडिओ असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yogesh Gaikwad

भारतातील महत्वाच्या सर्वच रेल्वे स्थानकावर स्वयंचलित पायऱ्या तयार करण्यात आल्या आहे.. या एस्केलेटर मुळे वयोवृद्ध व्यक्तींना त्याचा फायदा हा होतोच तसेच सानान्य नागरीकांना ही त्याचा फायदा होतोच. तसेच पायऱ्या चढताना होणार त्रास देखील कमी होतो. पायऱ्यांवर होणारी गर्दी सुद्धा या एस्केलेटर मुळे कमी होते.. एस्केलेटर चे चांगले फायदे खूप आहेत. पण काही सामान्य नागरीकांनी एस्केलेटरचा वापर कधी केला नसेल तर, त्याचे दुष्परिणाम सुध्दा मोठे होऊ शकतात.

एस्केलेटर वरून अपघात(accident) झाल्याचे तुम्ही पाहिले असतीलच. तसाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. दोन महिला एका लहान मुलाला एस्केलेटर वरून घेऊन जाताना पडतांनाचा व्हिडीओ व्हायरल होतोय..

बघा या दोन महिला एक लहान(Small) मुलाच्या दोन्ही हाताला धरून त्याला एस्केलेटरच्या पायऱ्यावर सोडतात. आणि त्यानंतर दोघी सुद्धा एस्केलेटर पाय टाकतात आणि खाली बसतात.. त्यामुळे त्यांचा तोल जातो आणि त्या दोघी लहान मुलासहीत पडतात.. काही जण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही.

कदाचित या महिला खेड्यागावातील असल्याचं व्हिडीओच्या(Video) माध्यमातून दिसत आहे. म्हणून त्यांना एस्केलेटर वर कशा पद्धतीने प्रवास करायचा याचा अंदाज आला नसावा. अस नेटकर्यांनी म्हंटलं आहे. पण सध्या हा पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय..@eklavyapatle81यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT