Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: महाकुंभ मेळ्यात तरुणाचा पुलावर जीवघेणा शॉर्टकट; भाविकांचाही उडाला थरकाप, VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो एक महाकुंभमधील असल्याचे समजत आहे. मात्र नेमके काय घडले ते एकदा व्हायरल व्हिडिओत पहाच.

Tanvi Pol

Mahakumbh 2025 Viral Video: प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. महाकुंभमेळ्यात संगम तिरावर लाखो भाविक जमले होते.या दरम्यान महाकुंभमेळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दरम्यान असाच एक व्हिडिओने प्रत्येकजण हैराण झालेले आहे.ज्यात नक्की महाकुंभमेळ्यात काय घडले ते एकदा तुम्ही पहा.

सोशल मीडियावर कायम विविध व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात.ज्यात अपघातांचे ही अनेक व्हिडिओ असतात मात्र घडलेल्या भयानक अपघाताचे कारण शॉर्टकट मारणे असते.मात्र असे असूनही सध्याच्या तरुणाईमध्ये या गोष्टीची जागरुकता आलेली नाही.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला महाकुंभमधील परिसर दिसत आहे.जिथे एका पुलावरुन अनेक नागरिक जात असून मोठ्या संख्येने पूलावर गर्दी आहे.जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला एक तरुण पुलाच्या बाहेरील कठड्यावरुन पुलपार करताना दिसत आहे,मात्र काही क्षणात तरुण परत पुलाच्या आत येताना दिसत आहे.पुल लवकर पार करण्यासाठी तरुणाने धोकादायक रस्ता निवडल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सध्या एक्स या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून एक्सवरील '@scribe9104' या अकाउंटवर पाहण्यास मिळत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेले आहे शिवाय अनेक संतापजनक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT