Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आई गं... बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत राडा; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या लहान चिमुकलींचा भांडण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Little Girls Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम मोठ्या व्यक्तींचे हाणामारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. मात्र सध्या सोशल मीडियावर दोन लहानशा चिमुकलींचा भांडण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे. नक्की काय घडले आणि कशा वरुन चिमुकल्या वाद घालत आहेत ते पाहूयात.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला गावाकडील परिसर दिसून येत आहे. अशातच दोन चिमुकल्या दिसत आहे. दोघींनी सुंदर असे फ्रॉक घातलेले आहेत. एकीने निळ्या रंगाचा फ्रॉक तर दुसरीने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातलेला आहे. मात्र काही वेळात त्यातील निळ्या रंगाचा फ्रॉक घातलेली चिमुकली तिच्या बोबड्या बोलात दुसऱ्या चिमुकलीशी भांडत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर त्यांचे गंमतीदार भांडण (Fighting)ऐकून प्रत्येकाला हसू येईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''rajasthani.comedy_'s profile'' या अकाउंवर पोस्ट करण्यात आलेला आहे. अवघ्या चार दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर होतात हजारोंच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळाले आहे तर दिवसेंदिवस व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहेत. एवढेच नाही तर चिमुकल्यांची भांडण पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''असे वाटते आहे की मोठा काही विषय आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लगिले आहे की,'' समजले तर काही नाही पण मज्जा आली व्हिडिओ पाहून'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''काही समजले नाही'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : 'मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते'...; पत्नीची तक्रार, पोलीस बेडरूममध्ये घुसले अन्... नेमकं काय घडलं?

Unique Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे 5 युनिक डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर उठून दिसतील

Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

Maharashtra Live News Update : प्रचारादरम्यान पैसे वाटले, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

Love at first sight: या ३ राशींच्या व्यक्तींना पहिल्याच नजरेत होतं प्रेम

SCROLL FOR NEXT