Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : अरे बाप रे बाप! भारतात आढळला चक्क दोन शिंगाचा साप? व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

Snake Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात पुन्हा एका सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओत काय वेगळेपणा आहे ते तुम्हीच व्हिडिओ पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश गायकवाड- साम टीव्ही

भारतात अनेक प्रकारचे साप आढळतात. विविध जातीचे, रंगाचे साप तुम्ही पाहीलेही असतील. पण आम्ही तुम्हाला एक असा साप दाखवणार आहोत की त्या सापाला तुम्ही कधी पाहीलं ही नसणार. आम्ही तुम्हाला दोन शिंगाचा साप दाखवणार आहोत. हो दोन शिंगाचा साप!

सोशल मीडियावर तुम्ही आजवर अनेक प्राण्यांचे व्हिडिओ पाहिले असतील.त्यातील बरेच व्हिडिओ हे भल्या मोठ्या सापाचे असतात. हे साप कधी घरातील स्वयंपाक घरात आढळून येतात, तर कधी चक्क घरातील बेडवर आढळून येतात. सोशल मीडियावर असे सापांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन जातात. सध्या सोशल मीडियाव दोन शिंगाचा सापाचा व्हिडिओ व्हायरल (Viral)होत आहे.

सध्या एक व्हिओ व्हायरल होतोय. एका नाल्याच्या शेजारी एक साप( Snake )वेटोळे घालून बसलाय. पण या सापाला तुम्ही निरखून पाहीलं तर समजेल कि त्याने जो फना काढलाय त्याच्यावर दोन शिंग आहेत. सफेद रंगाचे दोन शिंग आहेत. आणि हा साप चांगला डूलतोय सुद्धा.

या सापाकडे पाहिलं तर बघतांना किळसवाणं वाटेलं पण हा व्हिडीओ(Video) सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे. सध्या हा साप कोणत्या देशातला आहे. हे अजून कळलं नाही. पण भारतातला साप असल्याचं सोशल मिडीयावर चर्चा आहे. मात्र सध्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT