Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: ओव्हर कॉन्फिडन्स नडला! धावत्या ट्रेनमधून उतरायला गेली तरुणी, पण...

Girl Viral Video: एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा तरुणीच्या आगांशी आलेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Young Girl Viral Video

अति घाई संकटात नेई,असं म्हणतात.मात्र ही म्हण माहित असली तरी त्याचप्रमाणे वागायला विसरतात. कायम धावती रेल्वे पकडण्याच्या नादात किंवा धावत्या रेल्वमधून उतरने अनेकांच्या जीवावर बेतले आहा. मात्र तरीही लोक त्यातून काही धडा घेताना दिसत नाही.अशीच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा तरुणीच्या आगांशी आलेले आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कायमच रेल्वेकडून धावती ट्रेन पकडू नये तसेच धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करु नये अशा वारंवार सूचना दिल्या जातात.मात्र तरी देखील अनेकजण धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करतात.यात पुढे किती मोठा अपघात होऊ शकतो असा कोणताही विचार न करता असे स्टंट करतात. आतापर्यंत अनेक व्यक्तींनी आपले प्राण गमावले आहेत.अशात सोशल मीडियावर सध्या या तरुणीचा व्हिडिओ पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की,एक तरुणी आपल्या एका वेगवान स्पीडमध्ये असलेल्या एक्सप्रेसच्या दरवाजात बसलेली दिसते.तिच्यापाठी एक्सप्रेसमधील काही आहेत.काहीवेळानंतर दरवाजात बसलेली तरुणी धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा प्रयत्नात असते. हळू हळू ती दरवाजातील पायऱ्यावर एक एक पाऊल टाकते. तिचा धावत्या ट्रेनमधून उतरण्याता प्रयत्न असतो.

तरुणीच्या पाठी असलेला एक व्यक्ती तिला खाली उतरण्यापासून अडवत असतो मात्र तरीही तरुण ऐकत नाही. तरुणीने प्लॅटफॉर्मवर येण्याचीही वाट पाहिलेली नाही.व्हिडिओच्या शेवटला तरुणी धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा अदांज घेते पंरतू ट्रेनचा वेग अधिक असल्यामुळे तरुणी थेट जमिनीवर जाऊन जोरात आपटते.मात्र तरुणी ट्रेनच्या खाली येण्यापासून थोडक्यात बचावली आहे.

या थरारक घटनेचा व्हिडिओ ट्रेनमधील सहप्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केलाय.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @GaurangBhardwa1या एक्स अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत.

त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'विना तिकीट असेल' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'हे लोक यमराजाकडे स्वत:हून जात आहेत'.व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT